Archive for the ‘मराठी Posts’ Category

 दररोज पर्यटक टाकतात २५० किलो प्लास्टिकचा कचरा सुट्टीच्या दिवशीचा कचरा तब्बल ६५० किलो प्रतिदिन कचरा गोळा करणाऱ्या पर्यटकांना भाडय़ात सवलत प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या पर्यटकांना होणार दंड फिरायला येणारे पर्यटक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून घरी परत जाताना दररोज सुमारे २५० किलोचा प्लास्टिकचा कचरा उद्यानातच टाकून जातात. तर सुट्टीच्या दिवशीचा प्लास्टिकचा कचरा तब्बल ६५० किलोच्या घरात जातो. [...]

निसर्गात मोठय़ा प्रमाणात जैवविविधता आढळते. भूतलावरील प्रत्येक कोपर्‍यात सृष्टीचे हे अद्भूत रुप पाहता येते. त्यासाठी गरज असते ती फक्त धैर्य आणि निरिक्षणशक्तीची. रोजच्या धकाधकीच्या जीवनात सभोवती निसर्ग असूनही हे सौंदर्य आपल्याला अनुभवता येत नाही. त्यामुळे आनंदाचे बहुमोल क्षण आपल्या हातून निघून जातात. किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय वसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘नेचर वॉक’मध्ये सहभागी झालेल्या रत्नागिरीकरांच्या मनात [...]


top