ढासळते पर्यावरण सावरण्याची इच्छा असणारी मनं आणि प्रयत्न करणारे हात यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही खूप प्रेरणादायी बाब आहे. ‘द ग्रीन पॅट्रीऑट वर्किंग ग्रुप’ ही लॉस एंजेलिस इथे कार्यरत असलेली संख्या अशा प्रयत्नवादींपैकीच एक. पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा घालण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे त्यांनी प्रसिद्ध केलेले ‘५० सिंपल स्टेप्स टू सेव्ह द [...]
‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ (सीएमएस) या संस्थेतर्फे हैदराबाद येथे नुकतीच माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी ‘फ्युएल इफिशियन्सी’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात भारतीय वाहतुकीचा प्रश्न व वाहनांच्या कार्यक्षमतेचे वास्तव समजून घेता आले तसेच वाहतूक कोंडीबरोबरच एकूणच वाहतुकीच्या व त्यातून उद्भवणाऱ्या प्रदूषण, आरोग्य ते कार्बन उत्सर्जनाच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी किती प्रयत्न करावे लागणार आहेत, याचासुद्धा अंदाज [...]
Recent Comments