Archive for September, 2010

निसर्ग वाचन, निसर्ग अभ्यास आणि निसर्ग संवर्धन या क्षेत्रामध्ये जर आज पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते जॉर्ज शेलर यांचं. मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘हिमालयन क्लब’मध्ये १ ऑक्टोबर १० या दिवशी त्यांचं व्याख्यान होणार आहे. निसर्गप्रेमींसाठी जॉर्ज शेलर यांना पाहाण्याची, ऐकण्याची सुवर्णसंधीच चालून आली आहे. त्या निमित्तानं जॉर्ज शेलार यांच्याविषयी अधिक जाणून घेणं आपल्याला नक्कीच [...]

मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या रासायनिक दुधाचे रॅकेट नगर जिल्ह्य़ात उघडकीस आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अनेक मान्यवरांशी  संबंधित प्रकल्पांना या रासायनिक दुधाचा पुरवठा झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पुढच्या कारवाईकडे आता जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर आदी महानगरांतील ग्राहकांना विविध ब्रँडच्या पिशव्यांतून हे रासायनिक दूध विकले जाते. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला [...]


top