दरवर्षी वृक्षारोपणाच्या अनेक मोहिमा हाती घेतल्या जातात आणि हजारो-लाखो रोपे लावल्याचा दावा केला जातो. पण लावलेल्या झाडांपैकी किती वाढतात, हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळेच तर एकाच खड्डय़ात पुन्हा-पुन्हा झाडे लावायची वेळ येते. वृक्षारोपण ही केवळ गंमत नाही तर ते एक तंत्र आहे. ते तंत्र पाळले तरच झाडे वाढतात आणि लागवड यशस्वी होते. पावसाळा सुरू झाला [...]
Recent Comments