Archive for June, 2010

आशियातील विविध आव्हानांची उकल करणाऱ्या ‘स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप’ या ‘थिंक-टँक’ तर्फे हिमालयातील नद्यांच्या अनुषंगाने जलसुरक्षेचा आढावा घेणारा ‘द हिमालयन चॅलेंज- वॉटर सिक्युरिटी इन इमर्जिग एशिया’ हा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात भारत, चीन, नेपाळ व बांगलादेश या देशांमध्ये बदलत्या काळातील पाण्याच्या आव्हानांचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यासाठी या चार देशातील २५ तज्ज्ञांची मदत [...]

// http://gangajal.org.in/blog/wp-admin/media-upload.php?post_id=5557&type=image&TB_iframe=true // पाटण्यापासून नव्वद किलोमीटर ईशान्येकडे गेल्यावर दृष्टीस पडते ते हजार वर्षांपूर्वी संपलेले एक युग! टेकडय़ांमध्ये विखुरलेला मैलोन्मैल पसरलेला प्रदेश, त्यावर मधूनच डोलणारी आंब्याची झाडे, स्तुपांचे अर्धवट राहिलेले कळस, त्यामागची विटांची तुटकी भिंत, भिंतीला लागून चारी बाजूंनी खोल्या आणि मधून जाणारा दगडी व्हरांडा! एकेकाळच्या उत्तुंग इमारतींचे राहिलेले केवळ सांगाडे. जिथे एकेकाळी रत्नांनी चमचमणारी दालने [...]


top