Archive for June, 2010

भोपाळ दुर्घटनेनंतर वर्षभराच्या आतच इटलीमधल्या स्टोव्हा गावाजवळ दुर्घटना घडली. एकामागोमाग दोन धरणं फुटून एक आख्खं गाव नष्ट झालं. २६८ माणसांनी प्राण गमावले. चाळीस किलोमीटर्सच्या परिसरात सर्वत्र गुढगाभर चिखलाचा थर बसला. मालमत्तेचे सुमारे दहा अब्ज रुपयांचे नुकसान झाले.भोपाळ दुर्घटना ही जगाच्या इतिहासातली सर्वात भयंकर औद्योगिक दुर्घटना होती. माणसाने तंत्रज्ञानावर आधारित जीवनपद्धतीचा स्वीकार केल्यानंतर, भोपाळ इतके मोठे [...]

शीर्षक आपको निश्चित रूप से चौंका सकता है। भला ऐसी कौन-सी तैयारी है, जो गुपचुप चल रही है। संसद की कार्रवाई का सीधा प्रसारण भी होता है। इसमें गुपचुप तो कुछ भी नहीं हो सकता। बिलकुल सही सोच रहे हैं, आप सब। जिस संसद का नजारा हमें शर्मसार कर देता हो। उसी संसद में कुछ [...]


top