आजकल हिमालय की चोटीपर बर्फ की चदर नही बर्फ का रुमाल होता है. यह ग्लोबल वार्मिंग का नही ईन्सान के लालच का कमाल होता है. कोणा निसर्गप्रेमीने आपल्या शब्दात मानवी क्रुत्याने होणारा निसर्गाचा -हास ग्लोबल वार्मिंगच्या नावावर खपवण्याच्या व्रुतीवरच बोट ठेवल आहे. पर्यावरणाचा विनाश ही आजची प्रमूख आणि गंभिर सामाजीक समस्या बनली आहे. मात्र त्या [...]
Recent Comments