Archive for April, 2010

आइसलँडमध्ये आठवडय़ापूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने युरोपची विमानवाहतूक आठवडय़ासाठी ठप्प केली.. ज्वालामुखींच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास हा उद्रेक अगदीच किरकोळ ठरेल, कारण प्राचीन काळातील उद्रेकांनी पृथ्वीच्या हवामानात मोठय़ा प्रमाणावर बदल घडवून आणले आणि ते हिमयुग अवतरण्यासही कारणीभूत ठरले. आदीमानवाच्या विकासाच्या टप्प्यातही या उद्रेकांनी मोठा प्रभाव टाकला.. विशेष म्हणजे हजारो किलोमीटर अंतरावर झालेल्या या उद्रेकांच्या खाणाखुणा राखेच्या रूपात [...]

गेल्या काही काळात ‘ग्लोबत वॉर्मिग’ हा सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. अगदी नाक्यापासून ते लोकसभेपर्यंत या ग्लोबल वॉर्मिगची अगदी तावातावाने चर्चा झाली. तरीसुद्धा ग्लोबल वॉर्मिगचा आणि आपला संबंधच काय, अशा अविर्भावात सामान्य माणूस वावरताना आपल्याला दिसतो. पंरतु, नेमक्या स्थानिक पातळीवरच ग्लोबल वॉर्मिगविषयक काम झाले पाहिजे हे हेरून याच क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरूण मंडळींनी तज्ज्ञ [...]


top