श्रीअशोकराव चव्हाण आणि श्री. नारायणराव राणे यांस, ‘‘नुकत्याच आलेल्या आपत्तीमध्ये मनुष्यहानी झाली नाही. मागील आपत्तीची तीव्रता एवढीच होती. परंतु प्रतिबंधक योजना तसेच प्रशिक्षणामुळे वित्तहानीचे प्रमाण पन्नास टक्क्य़ांनी कमी करण्यात महाराष्ट्राला यश मिळाले आहे.’’ अशा आशयाची महिती आपण दोघे देत असल्याचे दृष्य पाहण्यास तमाम महाराष्ट्र अतिशय आतूर आहे. श्रीलंका व बांगला देश सारखी चिमुकली राष्ट्रे आपत्तीची [...]
भारतीयांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या गंगा नदीला नुकताच ‘राष्ट्रीय नदी’चा दर्जा देण्यात आला. खुद्द पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ही घोषणा केली. जनांच्या या श्रद्धेकडे सरकारचेही लक्ष आहे, असे या कृतीतून स्पष्ट झाले. आता पवित्र नदीकडे गंगेचे पावित्र्य राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर थेट पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीचे लक्ष असेल. त्यामुळे गंगेचे भाग्यच उजळले, असा काहींचा समज होईल. याबाबत आशावादी असायलाच [...]
Recent Comments