Our president Mr. Vijay Mudshingikar recently felicitate for his exemplary conurbation for environmental concerns in protecting our Mother Ganga. By ‘Rotarians of RI District- 3140’ in the ‘Rotary Green Earth Summit – 09’ at hotel ‘Leela’ on 13th Sept 2009. ‘Foto Circle Society, Thane’ felicitate to Mr. Vijay Mudshingikar, for the same purpose on ‘World [...]
यापुढे होणारी युद्धे केवळ पाण्यासाठी होतील, असे आता जागतिक स्तरावर म्हटले जाते आहे. देशात अनेक दंगली केवळ राज्या-राज्यातील पाणी तंटय़ावरून होत आहेत; त्याला महाराष्ट्रही अपवाद नाही. डॉ. अनिल अवचट यांनी १०-१५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाचे सुंदर विश्लेषण केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राच्या भूरचनेचा ब्रिटिशांनी फारसा अभ्यास केलेला नाही. कारण इथल्या बेसॉल्ट खडकात खनिजे [...]
Recent Comments