The latest fuss about the 2°C global temperature target India apparently acceded to at the Major Economies Forum in L’Aquila, Italy, is important to unravel. The declaration by the world’s 20 biggest and most powerful countries recognized the scientific view that the increase in global average temperature above pre-industrial levels should not exceed 2°C. The [...]
पावसाळ्याच्या उरल्या सुरल्या महिन्यांत भरपूर पाऊस पडून सर्वत्र आबादीआबाद होण्याचा फाजील आशावाद उराशी बाळगून ३० सप्टेंबपर्यंत दिवस जैसे थे स्थितीत काढले, तर दुष्काळाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी हाती असलेला अमूल्य वेळ आपण गमावणार आहोत. देशातील ३० टक्के जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ आहे, हे वास्तव अर्थमंत्र्यांनी आणि कृषीमंत्र्यांनी मान्य केले आहे. तसेच या खरीपाच्या हंगामात लागवडीखालील क्षेत्र २० [...]
Recent Comments