शहरात ३० टक्के पाणीकपात केल्यापासून मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मुंबईत पाऊस पडत असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पर्जन्यवृष्टी न झाल्याने पाणीकपात वाढत जाईल की काय, या भीतीने मुंबईकरांना ग्रासले होते. चेंबूरमधील म्हैसूर कॉलनीतील रहिवासी मात्र याबाबतीत निश्चिंत आहेत. मुंबईतील पाणीकपात ९० टक्क्यापर्यंत पोहोचली तरी आमच्या कॉलनीतील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार नाही, असे या कॉलनीच्या [...]
जगातील मोठय़ा नद्यांच्या प्रवाहात पन्नास-साठ वर्षांमध्ये लक्षणीय बदल झाले असल्याचे अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रीसर्च’ या संस्थेच्या सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून गंगेसह जगातील काही प्रमुख नद्या पन्नास वर्षांमध्ये कोरडय़ा पडतील, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे. या संस्थेतर्फे जगातील ९२५ मोठय़ा नद्यांच्या १९४८ ते २००४ या काळातील प्रवाहांचा अभ्यास करून हे निष्कर्ष [...]
Recent Comments