Of all our natural resources water has become the most precious. By far the greater part of the earth’s surface is covered by its enveloping seas, yet in the midst of this plenty we are in want. By a strange paradox, most of the earth’s abundant water is not usable for agriculture, industry, or human [...]
व्रतांचा संबंध हा कुटुंबाबरोबरच समाजाशी व संस्कृतीशीही असतो. (५ जून हा पर्यावरण दिवस आहे). वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे सण-व्रते येतात. आपल्या पूर्वजांनी धर्मसंकल्पना व आरोग्य यांचा योग्य समन्वय साधूनच रूढी बनवल्या होत्या. त्यांनाच त्यांनी धार्मिकतेची डूब दिली. या व्रतांचा संबंध पशुपक्षी, प्राणी व वनस्पतींशीही जोडलेला दिसतो. पोळ्याच्या सणाला बैलांचे महत्त्व, वसुबारसला गायवासरू, आषाढ अधिक मासात कोकिळा, [...]
Recent Comments