Whenever election to India’s Lok Sabha approaches, two questions tend to emerge: When will India get a green party? Are environmental issues important in our elections? The answers are interlinked; they relate to the nature of the Indian electoral system as well as the nature of India’s environmental concerns. Our parliamentary democracy borrows its structure [...]
एकीकडे मूठभर लोकांचा शायनिंग इंडिया; तर दुसरीकडे दिवसेंदिवस काळवंडत चाललेला बहुसंख्यांचा ग्रामीण भारत.. विकसनशील देशात अशी विषमता असतेच, देशाच्या विकासासाठी किंमत मोजावी लागतेच, या सबबी जरी मान्य केल्या; तरीही किंमत आणखी किती काळ प्रामुख्याने ग्रामीण भारतानेच मोजावी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या विकासनीतीमुळे आजवर ६० दशलक्ष नागरिक विस्थापित झाले; त्यांच्या समस्या ना शायनिंग इंडियाला सोडविता आल्या ना वाढत्या जीडीपीचा [...]
Recent Comments