Archive for March, 2009

WORLD WATER Day !

22, Mar 2009

नदी, मग  ती जगातली कोणतीही असूद्या, तिला  अनन्यसाधारण महत्व आहे. पाण्याचा  प्रश्न अतिशय स्फोटक होऊ  पहातोय. अनादी काळापासून नद्यांच्या आश्रयाने  अनेक संकृतींचा उदय झाला आणि त्यांची भरभराटही झाली. भारतातही  नद्या आणि हिंदू संकृती  एकमेकांच्या हतात हात घालून  सहजीवन जगत आली. नद्यांचं महत्व जाणूनच ऋषी मुनींनी  त्यांना देवत्व बहाल केलं. पुजन  केलं. सहस्रावधी  वर्षं माणसाला जगवणार्‍या [...]


top