Archive for March, 2009

“मिठी नदी सुध्दा गंगेसारखीच सुंदर होती. प्रत्येक नदीचं आपलं वेगळं सौंदर्य असतं. गंगा, यमुना असो की अन्य कोणतीही नदी, जैविक कचरा पचवण्याची तिची स्वतःची एक ताकद होती. आता माणसाने रसायन आणि धातूंच प्रदुषण केल्याने नदीची ताकद संपुष्टात आली आहे. पहिल्यांदा विचारांचं प्रदुषण दुर झालं पाहीजे. जाणिवपुर्वक प्रयत्न करून पाण्याला समजून त्यांचं संवर्धन केलं पाहीजे. नद्यांशी [...]

नद्यांन मातांची उपमा दिली जात असली तरीही आज नद्यांची अवस्था भयावह आहे.गंगेसारख्या पवित्र मान्ल्या गेलेल्या नदीची अवस्था पहावत नाही. गंगानदीच्या प्रदूषणा बाबत विविध उपक्रमाद्वारे गंगाजल नेचर फाऊंडेशन जनसामान्यांचे प्रबोधन करीत आहे. जागतिक ‘नदी वर्ष २००८’ च्या औचित्याने घेतलेल्या दुस-या राष्ट्रीय   छायाचित्र व महितीपट स्पर्धेला देशातील अनेक राज्यांतून प्रतिसाद मिळाला.  या स्पर्धेतील पहील्या क्रमांकाचे पारितोषिक गुजरातच्या [...]


top