Archive for February, 2009

ज्या लातूर शहरात सर्वसामान्य लोकांनी एकजुटीने पाणीपुरवठय़ाचे खासगीकरण, तात्पुरते का होईना, थोपवून धरले आहे त्या लातूर शहरात महाराष्ट्र सिंचन परिषदेचे अधिवेशन होणे, हे लक्षणीयच म्हणावे लागेल. पाणी जगण्यासाठी आवश्यक आहे आणि माणसाचा जगण्याचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून राज्यघटनेने मान्य केलेला आहे. जगण्यासाठी पाण्याप्रमाणेच अन्नधान्यही लागते. अन्नधान्य शेतीत तयार होते. शेतीला पाण्याची गरज असते. महाराष्ट्रात [...]

अंत में पर्यावरणविद् प्रोफेसर अग्रवाल ने 20 फरवरी, शुक्रवार को उस समय अपना अनशन तोड़ दिया है जब सरकार ने भागीरथी पर 600 मेगावाट क्षमता वाले लोहारीनागा पाला पनबिजली परियोजना को रोके जाने का आश्वासन दिया। भागीरथी बचाओ संकल्प के प्रतिनिधियों और केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे के बीच एक लंबी बैठक के बाद [...]


top