Archive for January, 2009

हे नाव उच्चारले की पांढरीशुभ्र दाढी आणि डोक्याला रुमाल बांधलेले गृहस्थ, असा चेहरा डोळ्यासमोर समोर येतो. ‘चिपको’ आंदोलनाशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. हिमालयाच्या कुशीतल्या वाडय़ा वस्त्यांमध्ये, जंगलांमध्ये ठेकेदारांकडून होणारी वृक्षतोड थोपवण्यासाठी बहुगुणांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. विशेषत: महिलांना त्यांनी या मार्गाची शिकवण दिली आणि सांगितले की वृक्षतोडीसाठी जे कुणी येतील, त्यांच्याशी वाद [...]

Let me dare to predict how regulatory and corporate India will resolve IT major Satyam’s scandal/saga. The government will stand tall, its arms and branches spread out in never-ending enquiry, to provide tactical cover. Some fall-guys might be found: now-disgraced chairman B Ramalinga Raju could be sentenced, as could the auditing company official who signed [...]


top