हिमालयाची शुभ्र हिमशिखरं सर्वानाच साद घालत असतात, नव्हे अगदी वेद काळापासूनच आपणा सर्व भारतीयाना त्याच प्रचंड आकर्षण आहे. जसे देव, ऋषी- मुनी तिथे वास्तव्य करतात असं आपण मानतो, तसाच निसर्ग देवतेचा नित्यनेमाने नवा अविष्कार आपल्याला तिथे पहायला मिळतो. आपल्या देशाला पुर्वेकडे अरुणाचल प्रदेश पासून उत्तरेकडे काश्मिर पर्यंत हे देणं लाभलं आहे. जगभरातील निसर्गवेडे इथे धाव [...]
स्वातंत्र्यानंतरही सर्वसामान्यांच्या मनात जातीधर्माचा आधार घेत विद्वेष भिनवण्याचे काम काही शक्ती अविरतपणे करीत आहेत. विचारांची लढाई विचारांनी लढावी, हे सूत्र नाकारत ते व्यक्तिद्वेषातून हत्येचा आधार घेतात व विचार संपविण्याचा प्रयत्न करतात. ही धर्माध मंडळी इतिहास विपरीत स्वरूपात मांडतात. गैरसोयीची ठरणारी इतिहासातील पाने पुसतात. अशाच मनोवृत्तीने ३० जानेवारी १९४८ला महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. ही हत्या [...]
Recent Comments