अच्युत पालव ऊर्फ कॅलिग़्राफी म्हणण्या एवढं पालवांच नाव या कलेशी जोडलं गेलं आहे. शब्दाना अर्थगर्भ व्यक्तिमत्व प्रदान करताना नित्यनवे अविष्कार सादर करणे हि तर त्यांची हातोटी. रोजची वर्तमानपत्र, मासिकांमधून त्यांच्या कलेचा आस्वाद वाचकाना घेता येतोच आणि त्या माध्यमांमधून ते सतत घरा-घरांत संचार करत असतात. पण जगभरात कलेच्या माध्यमातून त्यांनी जी रांगोळी घातली त्याला तोड नाही. पालव [...]
ग्रंथाली वाचक चळवळीचे मासिक ‘रुची’ चा डिसेंबरचा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करावे – ग्रंथाली वाचक चळवळीचे मासिक ‘रुची’ चा डिसेंबरचा अंक.
Recent Comments