Archive for November, 2008

२००८ हे वर्ष जागतिक नदीवर्ष म्हणून जगभर साजरे होत आहे. या नदीवर्षात  गंगानदीला ‘राष्ट्रीय नदी’ घोषीत करून पंतप्रधानांनी तमाम गंगा प्रेमीनां आणि भारतवासीयांना छट पूजेचा प्रसादच दिला आहे त्या बद्द्ल पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार. जगातील सर्वात पवित्र नदी म्हणून गंगेकडे पहीले जाते, भारतीयांसाठी ती केवळ नदी नाही तर देवता देखील असून श्रध्देच्या अढळ स्थानावर विराजमान [...]

सागरी पर्यटनाला चालना मिळावी तसेच कोकणातील पर्यटनाकडे तरुणांचे लक्ष्य वेधावे म्हणून कल्याण मधील आमचे सन्नमनिय सभासद प्रसिध्द निसर्गछायाचित्रकार तसेच ज्येष्ट ईतिहासप्रेमी श्री.काका हरदास वय वर्षे ७२ हे  स्व:ताच्या तांत्रीक बोटीने कल्याण ते सिंधुदुर्ग (५०० कि.मी.अतंर) सागरीमर्गाने सागरीदुर्ग परिभ्रमणात ते १७ किल्ल्यांना भेटी देऊन सागरी दुर्गाचे ऎतिहासिक संदर्भ समजावून घेणार आहेत. कल्याणच्या ऎतिहासिक नगरीत राहणारे काका [...]


top