ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा वन्यप्राणी सप्ताह म्हणुन जगभर साजरा केला जातो. जंगलांच्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी शाळा व महाविद्यालयामध्ये परिसंवाद व व्याख्याने यातून विद्यार्थ्यानां प्रबोधनपर मार्गदर्शन केले जाते. स्वयंसेवी संस्थाही या कामी पुढाकार घेतात. समाजाच्या सगळ्याच थरातून अशा प्रकारच्या प्रबोधनाची अत्यंतीक गरज आहे. राजकिय पक्षाच्या फलकावर वाघ हा प्राणी अत्यंत निर्भयपणे वावरताना दिसला तरी एकूणच व्याघ्र जमातीवर [...]
लोकसत्ता मध्ये ‘बेफिकीर यंत्रणा, झोपलेले सरकार आणि मरणसन्न नद्या!‘ या शीर्षकांतर्गत ३० एप्रिल ते २४ मे २००८ दरम्यान प्रसिध्द झालेली लेखमालिका येथे वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ‘श्री. अभिजीत घोरपडे‘ लिखीत अतिशय अभ्यासपूर्ण अशी ही लेखमालिका महाराष्ट्रातील नद्यांची दूरावस्था प्रकाशात आणते. आमची संस्था ‘गंगाजल नेचर फौंडेशन’ याच विषयी कार्यरत असून, गंगा नदीच्या माध्यमातून आम्ही हा [...]
Recent Comments