दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा !

दस-याच्या शुभ मुहुर्तावर बोडकी झाली आपटयाची आणि आब्यांची झाडे !

झाडे जगवा ! झाडे वाचवा !

पर्यावरण ही संज्ञा, त्याचा विनाश ही आजची प्रमुख आणि गंभीर सामजिक समस्या बनली आहे. परंतु त्याविषयी आजही सर्वसामान्य अनभिज्ञच आहेत.  प्रदुषण, दुष्काळ, पूर, पाणी, जमीन या व अशा अनेक समस्या केवळ नैसर्गिक नाहीत तर त्या मनुष्याच्या बेफिकीर व्रुतीचे द्योतक आहेत. त्याचे धागे पर्यावरणात किती खोलवर रुजत, पसरत चालले आहेत आणि त्यातून मानवी जीवनाचे एक महाभयंकर मरणचित्र विणले जात आहे. या सगळ्याचे विचारांना प्रव्रुत्त करणारे आणि वाचकांच्या संवेदनांना आवाहन करणारे संशोधनत्मक मर्मिक विश्लेषण याचिच ही ‘बखर’. . . .

द्रुर्गामाता

बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवद्याची लेखक- अतुल देऊळ्गावकर

दस-याच्या शुभ मुहुर्तावर बोडकी झाली आपटयाची आणि आब्यांची झाडे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *