बेफिकीर यंत्रणा, झोपलेले सरकार आणि मरणसन्न नद्या! (सौजन्य लोकसत्ता)

लेखांची सुरवात

लोकसत्ता मध्ये ‘बेफिकीर यंत्रणा, झोपलेले सरकार आणि मरणसन्न नद्या!या शीर्षकांतर्गत ३० एप्रिल ते २४ मे २००८ दरम्यान प्रसिध्द झालेली लेखमालिका येथे वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ‘श्री. अभिजीत घोरपडेलिखीत अतिशय अभ्यासपूर्ण अशी ही लेखमालिका महाराष्ट्रातील नद्यांची दूरावस्था प्रकाशात आणते.

आमची संस्था ‘गंगाजल नेचर फौंडेशन’ याच विषयी कार्यरत असून, गंगा नदीच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर उपस्थित करत आहोत.

आपल्या महाराष्ट्रातील नद्यांच्या सध्यस्थितीविषयी आम्ही तीव्र खेद व्यक्त करतो. वाचक ही लेखमालिका नुसती वाचणारच नाहीत तर या संदर्भात शक्य होईल तितके प्रयत्नही करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

लेख क्रमांक १

लेख क्रमांक २

लेख क्रमांक ३

लेख क्रमांक ३

लेख क्रमांक ४

लेख क्रमांक ५

लेख क्रमांक ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *