gangajal blog

Gangajal Nature Foundation's Blog, http://www.gangajal.org.in



Archive for October, 2008

बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘गंगाजल’ ची धाव, Gangajal’s Helping Hands to Flood Affected Bihar

without comments

Written by Vijay Mudshingikar

October 26th, 2008 at 8:14 am

We are there in Bihar…

without comments

Gangajal Nature Foundation is extending helping hand to victims of Bihar flood disaster. Our president Mr. Vijay Mudshingikar along with our Honorable member Shri. Shyam Manchekar, Shri. Sureshchandra Varghade and Dr. B. P. Kadam are on the way to Bihar with clothes, medicines and some more helpful appliences. They will be there for 4 days and will carry out distribution of these goods by themselves.

Helping hand from Prakash Dnyan Shakti Kendra, Badlapur

Prakash Dnyan Shakti Kendra, Badlapur has contributed huge amount of chaddars and clothes. We will be distributing these things also.

… and from Maharashtra Bhavan at Gaya, Bihar.

Gangajal Nature Foundation's Members

Gangajal Nature Foundation's Members

Maharashtra Bhavan at Gaya will be a major source of help for us. We take this opportunity to thank our member Shri. Achyut Marathe who is manager there.

We are well aware that its still small amount of help as compared to what is required. We have done our best in collecting this and will provide it to the people need this the most. Thank you all who have contributed to this activity by us.

We are just transporters and distributors. May all the needy people get enough food, clothing and shelter as soon as possible. May not anybody sleep hungry there. May disaster like this not happen ever….

Written by Vivek Buwa

October 16th, 2008 at 2:48 pm

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा !

without comments

दस-याच्या शुभ मुहुर्तावर बोडकी झाली आपटयाची आणि आब्यांची झाडे !

झाडे जगवा ! झाडे वाचवा !

पर्यावरण ही संज्ञा, त्याचा विनाश ही आजची प्रमुख आणि गंभीर सामजिक समस्या बनली आहे. परंतु त्याविषयी आजही सर्वसामान्य अनभिज्ञच आहेत.  प्रदुषण, दुष्काळ, पूर, पाणी, जमीन या व अशा अनेक समस्या केवळ नैसर्गिक नाहीत तर त्या मनुष्याच्या बेफिकीर व्रुतीचे द्योतक आहेत. त्याचे धागे पर्यावरणात किती खोलवर रुजत, पसरत चालले आहेत आणि त्यातून मानवी जीवनाचे एक महाभयंकर मरणचित्र विणले जात आहे. या सगळ्याचे विचारांना प्रव्रुत्त करणारे आणि वाचकांच्या संवेदनांना आवाहन करणारे संशोधनत्मक मर्मिक विश्लेषण याचिच ही ‘बखर’. . . .

द्रुर्गामाता

बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवद्याची लेखक- अतुल देऊळ्गावकर

दस-याच्या शुभ मुहुर्तावर बोडकी झाली आपटयाची आणि आब्यांची झाडे !

Written by Vijay Mudshingikar

October 9th, 2008 at 1:10 pm

Photography Competition, Documentary Competition.

without comments

Gangajal Nature Foundation, Mumbai (Regd)

Presents

on the occasion of

“World River Year 2008”

2nd National Documentary and Photography Thematic Competition 2008

‘Theme’ for Documentary & Photography Competition:

‘Lifeline Rivers’

‘Theme’ for Documentary Competition: ‘Lifeline Rivers’

Documentary should have message of ‘Rivers’ Conservation.

First Prize Rupees 25,000/- with Momentum

Second Prize Rupees 18,000/- with Momentum

Third Prize Rupees 11,000/- with Momentum
——————————————————

‘Theme’ for Photography Competition: ‘Lifeline Rivers’

The photographs should spread message of importance of ‘Rivers’ in our life.

First Prize Rupees 15,000/- with Momentum

Second Prize Rupees 10,000/- with Momentum

Third Prize Rupees 5,000/- with Momentum

——————————————————–

Entries should reach the office on or before 10th Feb 2009 by post/Courier/By hand.

For more detail visit our web site -

http://www.gangajal.org.in

ganga pollution in varanasi

Ganga pollution in Varanasi

The River Ganga At Dharasu Bend

The River Ganga At Dharasu Bend, Uttarakhand.

‘वन्यप्राणी सप्ताह’

without comments

क्टोबरचा पहिला आठवडा हा वन्यप्राणी सप्ताह म्हणुन जगभर साजरा केला जातो. जंगलांच्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी शाळा व महाविद्यालयामध्ये परिसंवाद व व्याख्याने यातून विद्यार्थ्यानां प्रबोधनपर मार्गदर्शन केले जाते. स्वयंसेवी संस्थाही या कामी पुढाकार घेतात. समाजाच्या सगळ्याच थरातून अशा प्रकारच्या प्रबोधनाची अत्यंतीक गरज आहे. राजकिय पक्षाच्या फलकावर वाघ हा प्राणी अत्यंत निर्भयपणे वावरताना दिसला तरी एकूणच व्याघ्र जमातीवर प्राण संकट आल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. १९५२ साली भारतातून ‘चित्ता’ नामषेश झाला. वन्यप्राण्यांच्या वस्तीस्थानांवरच मानवी आक्रमण होत असल्याने वन्यप्राणीही मानवी वस्त्याच्या आसपास भटकताना आढऴतात त्यातूनच नरभक्षक होतात अथवा रहदारीवर येऊन अपघाताने मरण पावतात.

भारतीय राजघटनेमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्यां, सरोवरे, वने व त्यामधील निसर्गसाधन संपत्ती आणि वन्यप्राणी, पशूपक्षी, जलचरांचे रक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे असे म्ह्टले आहे.

हे फक्त सरकारचे काम आहे असे म्हणत सर्वसामान्यांनी आपली जबाबदारी टाळणे योय आहे का ?

Written by Vijay Mudshingikar

October 3rd, 2008 at 12:11 pm